Duration 9:56

वर्षभर टिकणारं कैरीचं गोड लोणचं | Raw Mango pickle Recipe | Cooking ticket marathi lonche recipe |

102 380 watched
0
1.2 K
Published 8 May 2023

• कच्च्या कैऱ्या - अर्धा किलो • बारीक चिरलेला गूळ - 200 ग्रॅम सुरुवातीला कैरीला लावण्यासाठी - 1 चमचा मीठ ,½ चमचा हळद. • लाल तिखट - 1½ चमचे • हळद - ½ चमचा • मीठ - 2 चमचे / 35 ग्रॅम • मोहरीची डाळ - 2 मोठे चमचे • तेल - 200 ग्रॅम • गोड लोणच्याचा मसाला 👇 8 लवंग, 8 काळी मिरी, 2 इंच दालचिनी , 8 हिरवी वेलची, ½ चमचा धने, ½ चमचा बडीशेप, ½ चमचा जिरे, 10 मेथीदाणे तिखट - ½ चमचा हळद - ½ चमचा मीठ - ½ चमचा तेल - 200 ग्रॅम

Category

Show more

Comments - 98