Duration 4:8

सुदर्शन क्रियेचे फायदे | Benefits of Sudarshan Kriya in Marathi | art of living

42 134 watched
0
1 K
Published 27 Apr 2020

#Sudarshan_Kriya #art_of_living #sri_sri_ravi_shankar #meditation #spiritual #Spirituality #जीवन_जगण्याची_कला #Art_of_Living_Foundation #AOL #अध्यात्म #yoga #fitness #healthcare #healthy_lifestyle #pranayam सुदर्शन क्रियेचे फायदे (Benefits of Sudarshan Kriya in Marathi) सुदर्शन क्रियेचे शारीरिक लाभ तणाव कमी होतो. आरोग्य सुधारून चांगले जीवन प्राप्त होते. ऊर्जेचा स्तर वाढतो. प्रतिकार शक्ती वाढते. कोलेस्टेरॉलची पातळी घटते. सुदर्शन क्रियेचे मानसिक लाभ सृजनशीलता वाढते. मनाची स्पष्टता वाढते. गाढ निद्रा प्राप्त होते. बौद्धिक कार्ये सुधारतात. आव्हानात्मक परिस्थितीनां हाताळण्याची क्षमता वाढते. नातेसंबंध सुधारण्यास मदत होते वैयक्तिक तसेच कामाच्या ठिकाणी सहजता, आनंद आणि एकोपा प्राप्त होतो. सामाजिक जाणीव प्राप्त होते. स्वतःबद्दल तसेच सामाजिक सजगता वाढते. सहनशीलता वाढते. आत्मविश्वास आणि आत्मसम्मान वाढतो. सुदर्शन क्रियेचे मनोवैज्ञानिक लाभ नैराश्य आणि चिंता यापासून मुक्ती. सौम्य, मध्यम तसेच तीव्र औदासिन्य तसेच चिंता कमी करते. सुदर्शन क्रियेचे अध्यात्मिक लाभ योगाभ्यास आणि ध्यान-धारणा मध्ये आवड निर्माण होते. आंतरिक शांतीचा अनुभव प्राप्त होतो. सुदर्शन क्रिया म्हणजे काय? (What is Sudarshan Kriya in Marathi) श्वास घेण्याच्या पहिल्या कृतीने जीवनाला सुरवात होते. ज्ञात नसलेली अनेक गुपिते श्वासामध्ये दडलेली आहेत. सुदर्शन क्रिया हे साधे सरळ लयबद्ध श्र्वासोच्छ्वास करण्याचे एक तंत्र आहे. अशा विशिष्ट शरीर, मन आणि भावभावना यांच्यात समन्वय साधला जातो. श्वासांद्वारे उत्तम आरोग्य मिळवा! जीवनाला अत्यंत उपयुक्त असलेली प्राण शक्ती मिळविण्याचा श्र्वसन हा एक महत्वपूर्ण भाग आहे. आरोग्य हे प्राणशक्तीवरच अवलंबून असते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी प्राणशक्तीच आवश्यक असते. प्राणशक्ती वरच्या स्तरावर असताना तुम्ही सजग, उत्साही आणि स्वास्थपूर्ण असता. सुदर्शन क्रियेमुळे शरीरात साठलेले ९०% विषारी घटक आणि ताण तणाव बाहेर फेकले जातात आणि प्राणशक्तीची पातळी वाढते. असे रोजच घडत जाते.. जे लोक नियमित सुदर्शन क्रिया करतात त्यांच्या मते त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, काम करण्याची क्षमता वाढली. त्याच प्रमाणे त्यांची उर्जा दिवसभर कायम राहते असा अनुभव त्यांना आला. रोज सुदर्शन क्रिया केल्यामुळे, डॉक्टरांकडे जाण्याची तुमच्यावर फार वेळ येणार नाही, तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल, आनंदी आणि स्वस्थ आरोग्य मिळेल. या प्रकारच्या तंत्रामुळे, ताणतणाव, थकवा नाहीसा तर होतच पण त्या बरोबर राग, वैफल्य, नैराश्य या सारख्या नकारात्मक भावना सुद्धा नष्ट होतात. मन शांत आणि एकाग्र बनते. शरीरात चैतन्य सळसळायला लागते, शारिरिक स्तरावर विश्रांती मिळते.. Sudarshan Kriya - Benefits Sudarshan Kriya is a simple yet powerful rhythmic breathing technique that de-stresses, and cleanses at the cellular level, and effectively draws you into a deep state of meditation. Sudarshan Kriya and accompanying breathing practices, referred to collectively as SKY and taught through the Art of Living programs, have been found to enhance brain, hormone, immune and cardiovascular system function. Published research shows SKY significantly reduces stress, depression, anxiety and PTSD, and increases well-being both mentally and physically. Research also demonstrates that the effects of SKY reach all the way down to the molecular level, to our DNA. Other benefits of Sudarshan Kriya: Physical benefits Reduces stress Improves health and well-being More energy Strengthens immune system Mental benefits Greater creativity Greater clarity of mind Improves sleep Enhances brain function Improves ability to manage challenging situations Reduces cholesterol levels Psychological benefits Relieves depression and anxiety Relief from anxiety and depression (mild, moderate, and severe) Spiritual benefits Enhances yoga and meditation practices Experience a deep inner peace of mind Improved interpersonal relations More ease, joy and harmony in personal and work relationships A deeper sense of community Increases awareness both of self and surroundings Improves patience Increases confidence and self-esteem Learn Sudarshan Kriya Sudarshan Kriya is the cornerstone of all Art of Living programs and has benefitted millions across the world. Learn this unique breathing technique at a location near you and experience renewed enthusiasm, vitality and happiness like never before. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडियो आवडला असेल तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. धन्यवाद मित्रानो. Follow me on:- facebook : https://www.facebook.com/umeshmahadik57 Instagram : https://www.instagram.com/umeshmahadik7 Amazon : https://www.amazon.in/shop/umeshmahadik YouTube : /UmeshMahadik Blogger : https://umeshmahadik.blogspot.com Twitter : https://twitter.com/mahadik14 If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

Category

Show more

Comments - 58